संस्थेची माहिती

दर्पणकर बाळशास्त्री जांभेकर

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था ही आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या उदात्त विचारांची प्रेरणा घेऊन ध्येयवाद आणि समाज विकासासाठी कार्य करणारी पत्रकार हिताचे रक्षण करणारी शासनमान्य देशातील अग्रगण्य संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून संस्कारक्षम पत्रकार घडविण्याचे कार्य ही संस्था करीत आहे. पत्रकारांना मार्गदर्शन करणे, आधुनिक साधनाचा वापर करून पत्रकारांना प्रशिक्षीत करणे यासाठी ही संघटना कार्यरत असून पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी जाऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध आहे.

आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयी माहिती नव्या पिढीला रहावी यासाठी त्यांच्या विचाराचा प्रचार/प्रसार करण्याचे काम ही संस्था करीत आहे. समाजाचे काही देणे लागते या हेतूने पत्रकारांसोबतच आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून समाजपयोगी विविध उपक्रमही संस्थेच्या माध्यमातून राबवित असतो. त्यामध्ये विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे, विविध शैक्षणिक उपक्रम आयोजीत करणे, प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करणे, पुरस्कार समारंभांचे आयोजन करणे, पत्रकार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणे, मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करणे आदी उपक्रमांचा समावेश आहे. ही संस्था धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असून नोंदणी क्रमांक नाशिक २११ / २०२१ असा आहे.

संस्थेच्या उपक्रमांची माहिती

आमच्याशी संपर्क साधा