संस्थेच्या कार्यक्रमाचे माहिती

rotary cluba Nashik shibir
रोटरी क्लब नाशिक व दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनानिमित्त पत्रकार व त्यांच्या कुटुंबियासाठी रोटरी क्लब येथे आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर घेण्यात आले.

Mahila Din 2025 Nivd Patr
Swamasidha purskar

Mahila Din 2025 Nivd Patr
Swamasidha purskar

महिला दिन
आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जाणारा एक सुट्टीचा दिवस आहे. हा दिवस लिंग समानता, पुनरुत्पादक हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो.